श्रमदानातून साकारलेले आदर्शगाव: किनगावचा आदर्श
किनगाव हे फुलंब्री तालुक्यातील एक छोटेसे गाव. पण गेल्या दोन दशकांत या गावाने जिद्दीने आणि सामूहिक प्रयत्नांनी एक आदर्श निर्माण केला आहे. श्री. अतुल चव्हाण यांच्या प्रेरणेने अनुराधाताई चव्हाण यांनी धामणेर, हिवरेबाजार यांसारख्या गावांमधून शिकवण घेतली आणि ती किनगावात रुजवली. ग्रामविकासात पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन जलसंधारणावर विशेष भर दिला. हजारो

