सुखी - समृद्ध - समाधानी
आदर्शगाव किनगाव
जलसमृद्ध गाव
आमदार ताईंचे गाव
जनभागीदारीतून यशस्वी ठरलेली चळवळ

परिवर्तनाचे मूलभूत घटक
जलसंधारण
एकंदर ४५०० मीटर लांबीचे सलग समपातळी चर ॰ ३ कोटी लिटर क्षमतेचा बंधारा ॰ ४० शुष्क दगडी बंधारे ॰ २ गॅबियन बंधारे ॰ ४५ माती नाला बंधारे
रोजगारनिर्मिती
व्यवसाय मार्गदर्शन जनजागृती ॰ गावासाठी पूरक ठरणारे एकंदर २६ प्रकारचे व्यवसायांसाठी सहकार्य ॰ २६ गाळे बांधून व्यवसायासाठी हस्तांतरित
पायाभूत सुविधा
पाणंद व अंतर्गत सिमेंट रस्ते ॰ पेव्हर ब्लॉक ॰ पेयजल योजना ॰ बंदिस्त गटार योजना ॰ २००० क्षमतेचे मंगल कार्यालय ॰ ग्रामसचिवालय

आमदार अनुराधाताई चव्हाण
गावाची वैशिष्ट्ये
- हरित व स्वच्छ परिसर
- पाणीटंचाईमुक्त गाव
- डिजिटल व शिक्षणप्रिय वातावरण
- स्त्री-पुरुष समान सहभाग
- पर्यावरणपूरक उपक्रम
भविष्यकालीन दिशा
आदर्शगाव किनगावची वाटचाल आता स्मार्ट व्हिलेज या ध्येयाकडे आहे. सौरऊर्जा, आधुनिक आरोग्य सुविधा, ई-गव्हर्नन्स आणि ग्रामीण पर्यटन हे गावाच्या भावी प्रकल्पांचे केंद्रबिंदू असतील.

आमदार अनुराधाताई चव्हाण
World’s hottest destinations for vegans
Suspendisse finibus urna mauris, vitae consequat quam vel. Vestibulum leo ligula, molestie ullamcorper vulputate vitae sodales commodo nisl. Nulla facilisi. Pellentesque est metus many of some form.
Let’s grow naturaly and live naturaly
Suspendisse finibus urna mauris, vitae consequat quam vel. Vestibulum leo ligula, molestie ullamcorper vulputate vitae sodales commodo nisl. Nulla facilisi. Pellentesque est metus many of some form.
Best vegetables for your healthy hair
Suspendisse finibus urna mauris, vitae consequat quam vel. Vestibulum leo ligula, molestie ullamcorper vulputate vitae sodales commodo nisl. Nulla facilisi. Pellentesque est metus many of some form.
सप्तसूत्रींचे पालन
निसर्गाशी नाते, आरोग्याशी बांधिलकी, आणि समाजाशी एकता —
हीच किनगावची ओळख,
हीच आदर्शगावाची वाटचाल.
News & Articles
श्रमदानातून साकारलेले आदर्शगाव: किनगावचा आदर्श
किनगाव: जिद्द, श्रमदान आणि आदर्शगावाची पहाट